भारतामध्ये सगळ्यात जास्ती मोठा असणारा व्यवसाय म्हणजे शेती असे मानले जाते. ही शेती माणसाच्या उदरनिर्वाहासाठी अन्न निर्माण करते पण भारतामधील ऊन, वारा, पाऊस याच्या अवेळी येण्यामुळे खूप वेळेला शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान भोगावे लागते. तसेच पिकांवर फवारणी केलेले कीटकनाशक, बी-बियाणे व विज बिल याचा खर्च देखील वाया जातो. अशामुळे भारतातील खूपशा भागांमध्ये शेतकरी पैशांच्या दबाव खाली येऊन आत्महत्या करतो. याच गोष्टी लक्षात घेता ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे किंवा पाणी नदी, नाल्यातून खेचून आणावे लागते अशा ठिकाणी जलसिंचन पंपाचा आधार घेतला जातो. या पंपासाठी लागणारी वीज शेतकरी आपल्या खिशातून भरत असतो पण महाराष्ट्र राज्य सरकारने आता या वीज बिलामध्ये माफी देऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या खिशावर पडणारा विजेचा खर्चाचा भार हा शासनाकडून भरला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ असे ठेवले गेले आहे.
सदर योजना महाराष्ट्र सरकारची असून याचे मुख्य नाव Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ असे आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना एक मदतीचा हात देऊ इच्छित आहे. या योजनेअंतर्गत ७.५ (साडे सात) हॉर्स पावर पर्यंत क्षमता असणाऱ्या कृषी जलसिंचन पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील जवळपास ४४.६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने १५००० करोड रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे.
हे पण पहा- प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://blogwithsagarmane.com/pm-gruh-karj-yojana-2024/#more-396
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ प्रस्तावना:-
महाराष्ट्र राज्यामध्ये मार्च २०२४ अखेर ४७.४१ लक्ष इतके कृषी जलसिंचनपंप शेतकरी ग्राहक आहेत. सदर ग्राहक शेतकारींना महावितरण कंपनीकडून माफत दरामध्ये वीजपुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30 टक्के इतकी ऊर्जा ही कृषीच्या लागणाऱ्या पंपासाठी खर्च होते. कृषी पंप ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक विजेचा वापर हा ३९,२४९ दशलक्ष युनिट इतका आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी जलसिंचनपंपास वीज पुरवण्यासाठी करण्यात येतो. इतकी वीज शेतकरी हा नदीतून पाणी खेचून शेतीसाठी वापरण्यासाठी करत आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे बी-बियाणे खर्च, कीटकनाशक खर्च, वीज बिल खर्च, इतर सर्व खर्चाचा भार हा शेतकऱ्यावर पडत आहे. समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ अमलात आणली आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून ज्या शेतकऱ्यांच्याकडे ७.५ हॉर्स पावर पर्यंत क्षमता असणाऱ्या कृषी पंप आहेत, त्या शेतकऱ्यांना त्या कृषी जलसिंचन पंपासाठी लागणारे वीज ही मोफत मिळणार आहे. महाराष्ट्र मधील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन लाभार्थी होतील आणि त्यांच्या वरचा विजेचा फार नाहीसा होऊन त्यांचे उत्पन्न वाढेल हा मुख्य हेतू या योजनेतून साकारला जाणार आहे.
हे पण पहा- प्रधानमंत्री सूर्य घर योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/pm-surya-ghar-yojana-2024/#more-364
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ योजनेचा परिचय :-
महाराष्ट्र २८ जून २०२४ रोजी अर्थसंकल्प हा विधिमंडळामध्ये सादर करण्यात आला आहे. सादर करत असताना महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी जनतेसाठी आणि कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला प्रमुख कल्याणकारी योजनेपैकी एक म्हणजे Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ त्यांनी अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पंपावरील विज माफ करून त्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यात मदत करणे हा आहे. योजना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग हा या संपूर्ण योजनेचा नोडल विभाग आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड महावितरण ही सदर योजने संदर्भातली अंमलबजावणी करणारी संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जलसिंचन पंपासाठी मोफत वीज मिळणार आहे. महाराष्ट्रात राज्यातील शेतकरी त्यांच्याकडे ७.५ हॉर्स पावर क्षमतेपर्यंतचे कृषी जलसिंचन पंप उपलब्ध आहेत, त्यांना कोणतीही वीज बिल भरावे लागणार नाही. महावितरण कंपनी लिमिटेड सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे शून्य रकमेने विज बिल जारी करणार आहेत. याच्यामधून शेतकऱ्यांना वीज बिल माफ झाल्यामुळे त्याचे उत्पन्नाच्या वाढीमध्ये ही मदत होणार आहे. सदर योजनेचा कालावधी एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ इतका आहे. एकंदरीत असा अर्थ किंवा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की महाराष्ट्र शासन Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ अंतर्गत तीन महिन्यापर्यंतचे म्हणजे एप्रिल २०२४ ते जून २०२४ पर्यंतचे वीज बिल माफ करेल. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत योजना अंतर्गत सुमारे 44.6 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शून्य रकमेच्या बिलाचा लाभ मिळणार आहे असा अंदाज हा सरकारकडून वर्तवला जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचना साठी कृषी जलसिंचन पंपाचा वापर करावा लागतो. त्यासाठी खूप साऱ्या विजेची गरज असते, या विजेच्या पैशाचा फार हा शेतकऱ्यावर पडत असतो. यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना २०२४ ही योजना सुरू केली आहे. सदर योजने अंतर्गत एप्रिल २०२४ पासून ७.५ एचपी पर्यंत क्षमता असणारे कृषी जलसिंचनपंपचा वापर शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२४ पासून ते मार्च २०२९ पर्यंत प्रभावीपणे राबवली जाणार आहे. या योजनेमधून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी ६९८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात विजेसाठी ७७७५ कोटी रुपयांची सूट देण्यात आले आहे.
हे पण पहा- प्रधानमंत्री आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ चे फायदे आणि वैशिष्ट्ये ;-
महाराष्ट्र राज्य सरकारने २८ जून २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत योजनेचा शासन निर्णय सादर केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे सरकारच्या विचारात आहे अशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी घोषणा केली. सदर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सुमारे ४४.०६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. असा अंदाज वर्तवला जात आहे. या योजनेची अंमलबजावणी एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ या कालावधीमध्ये सरकारकडून केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला 14 हजार ७६० कोटी रुपये दिले जाणार आहे. वीजेमद्धे सवलत देण्यासाठी ६९८५ कोटी रुपयांची तरतूद ही महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ अर्जदाराची पात्रता;-
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य राहील.
- अर्जदार शेतकऱ्याकडे ७.५ एचपी पर्यंतचा कृषी जलसिंचनपंप असणे आवश्यक राहील.
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ अर्जदाराची अपात्रता;-
- अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार शेतकऱ्याकडे 7.5 एचपी क्षमतेच्या वरचा जलसिंचन पंप असेल तर त्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
हे पण पहा-मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ;-
अ. क्र. | कागदपत्रांची यादी |
१ . | शेतकऱ्यांचे आधार कार्ड. |
२. | रहिवासी दाखला. |
३. | किसान कार्ड. |
४. | विज बिल. |
५. | मोबाईल नंबर. |
६. | पासपोर्ट आकाराचे दोन फोटो. |
७. | जमिनीचा सातबारा. |
हे पण पहा-मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ साठी ऑनलाइन अर्ज कसा
करावा ;-
- सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना २०२४ या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. अधिकृत वेबसाईट – https://govtsoochna.com/baliraja-mofat-vij-yojana-official-website/
- अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावरील नवीन नोंदणी या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- आता या योजनेसाठी अर्ज करण्याचा ऑनलाईन फॉर्म स्क्रीनवर दिसेल.
- आता या योजनेसाठी लागणारी आवश्यक माहिती विचारली जाणारी आवश्यक माहिती अचूकपणे भरावी.
- यानंतर मागीललेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करून त्यांची पूर्तता करावी.
- अर्थ तपासल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
- आता तुम्हाला अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा अर्ज क्रमांक भेटेल.
- अर्ज क्रमांक महत्वाचा असल्याने त्याची नोंद करून घ्यावी.
- या भेटलेल्या अर्ज क्रमांका वरूनच तुम्ही केलेल्या अर्जाची सध्या स्थिती बघू शकता.
हे पण पहा-मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ चा PDF फॉर्म कसा डाऊनलोड करायचा :-
- सर्वप्रथम Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- मुखपृष्ठावरील अर्ज फॉर्मच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेचा अर्ज PDF च्या पुढे डाउनलोड या बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता योजनेचा फॉर्म हा स्क्रीनवर ओपन होईल.
- त्यातून तुम्ही डाउनलोड या वर क्लिक करून मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना योजना फॉर्म PDF डाउनलोड करू शकता.
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ चा GR PDF कसा डाऊनलोड करायचा :-
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र GR पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- महाराष्ट्र GR पोर्टलच्या अधिकृत वेबसाईट लिंक – https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
- तुम्हाला मुखपृष्ठावरील शासकीय निर्णय या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- येथे मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना शासन निर्णय या संदर्भात शोधायचे आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या स्क्रीनवर मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेचा GR PDFऑनलाईन पद्धतीत ओपन होईल.
- तुम्ही योजनेची GRPDF येथून डाउनलोड बटन वर क्लिक करून डाऊनलोड करून घेऊ शकता.
हे पण पहा-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 I मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ च्या लाभाचा कालावधी किती दिवसांचे असणार आहे :-
मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेचा ची सुरुवात एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ या पाच वर्षांसाठी लागू करण्यात आले आहे. यासाठी मंत्रिमंडळामध्ये मान्यताही देण्यात आले आहेत. सदर योजनेच्या तीन वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा पुनः आढावा घेतला जाईल आणि पुढील लागू करण्यासाठी निर्णय नव्याने घेतला जाईल.
लवकरात लवकर आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन होऊन या योजनच्या संदर्भातले अपडेट मिळवत राहा, ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याने लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. अशाच योजना सरकार आपल्यासाठी आणत असते आणि आम्ही अशा योजनांचा ब्लॉक तयार करून आपल्यापर्यंत त्याची पूर्णपणे माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच योजनांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत आणत असल्याने आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून नवीन नवीन योजनेचा लाभ घ्या. व्हाट्सअप जॉईन करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.-https://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319
हे पण पहा- प्रधानमंत्री आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338
हे पण पहा- प्रधानमंत्री सूर्य घर योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/pm-surya-ghar-yojana-2024/#more-364
हे पण पहा- प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://blogwithsagarmane.com/pm-gruh-karj-yojana-2024/#more-396