Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४

Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Table of Contents

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ प्रस्तावना :-

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४  मध्ये सुरू झालेली योजना आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र मधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२४-२५  च्या बजेट मधून २८ जून रोजी अंमलबजावणीचा निर्देश दिला गेला आहे. या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत सरकार ५ सदस्य असणाऱ्या कुटुंबांना या  योजनेचा लाभ देणार आहे. Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ योजनेमधून मिळणारा लाभ असा की या माध्यमातून महाराष्ट्र राज्यांमधील सर्व पात्र ५ सदस्य असणाऱ्या गरीब कुटुंबांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. अर्थात ही योजना फक्त महाराष्ट्र मधील कुटुंबासाठी राखीव असेल आणि या योजनेसाठी पात्रता- अपात्रता या अटींची पूर्तता करणाऱ्या कुटुंबात फक्त या योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर खूप सारे योजना ह्या महाराष्ट्र सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी विधिमंडळामधून मोठा फंड ही मान्य करून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून यामध्ये सुरू केलेल्या सगळ्या चर्चेत असणारी माझी लाडकी बहीण योजना २०२४, माझ्या लाडका भाऊ योजना २०२४ म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना २०२४ तसेच तीर्थ दर्शन योजना २०२४ अशा विविध योजनांचा समावेश आहे.

हे पण पहा- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-baliraja-mofat-vij-yojana-2024/#more-401

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ नवीन अपडेट :-

महाराष्ट्र सरकारकडून विधानसभेच्या निवडणुका अगोदर खूप सार्‍या नवीन योजनांची घोषणा करण्यात आलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या बजेटची उपलब्धता या योजनेसाठी करून देण्यात आलेली आहे. त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे म्हणता येईल. उपमुख्यमंत्री मंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजने संदर्भातील घोषणा ही २८ जून रोजी बजेट दिवशी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जाहीर केली.  या नवीन जाहीर झालेले योजनेअंतर्गत ५ सदस्य असणाऱ्या पात्र गरीब कुटुंबांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. अजित पवारांनी या योजनेमधून गरीब कुटुंबांना तसेच लहान कुटुंबांना खूप मोठा फायदा होईल अशी घोषणा केली आहे.

हे पण पहा- प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://blogwithsagarmane.com/pm-gruh-karj-yojana-2024/#more-396

एलपीजी गॅस सबसिडी माझ्या लाडक्या बहिण योजनेसाठी :-

महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या माजी लाडकी बहिण योजना २०२४ मधील सगळ्या लाभार्थ्या बहिणींसाठी गॅस सिलेंडर सबसिडी देण्याची घोषणा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. आता माझी लाडकी बहीण योजनेमधून ज्या महिला लाभार्थी ठरलेले आहेत, ज्यांची  निवड लाभार्थी म्हणून झालेली आहे, त्या सर्व लाभार्थ्यांना LPG गॅस सिलेंडरच्या खरेदीवर सबसिडी मिळणार आहे. सर्व लाभार्थी हे 3 सिलेंडर वर्षाला मोफत मिळवण्यासाठी असणारे योजनेत पात्र ठरतील.  भारतामधील केंद्र सरकार 300 रुपयांच्या आर्थिक मदत करणार आहे, आणि एलपीजी गॅस सिलेंडर साठी राज्य सरकार अनुदान यामध्ये देणार आहे. माझी लाडकी बहीण योजना २०२४ अंतर्गत फक्त महाराष्ट्र राज्य मधील महिला नागरिकच यासाठी पात्र असतील तसेच त्याच महिला नागरिक LPG सबसिडी मिळवण्यासाठी पात्र राहतील.

हे पण पहा- प्रधानमंत्री सूर्य घर योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/pm-surya-ghar-yojana-2024/#more-364

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ साठी असणारी पात्रता :-

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ पात्रता निकष. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंबांनी काही आवश्यक पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजेत, तर त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.  

त्या पुढील प्रमाणे आहेत

  • अर्जदार कुटुंब हे मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक असेल.
  • ५  सदस्य असलेले कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  
  • दर महिन्याला एकच गॅस सिलेंडर मिळणार आहे.  
  • ज्याच्याकडे १४.२ किलोचे गॅस सिलेंडर कनेक्शन आहे, तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.  
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरले आहेत, ते देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.  
  • अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत विभाग (EWS), अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) याचा सदस्य असणे आवश्यक आहे.  
  • प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत १२.१६ लाख पात्र महिला देखील या योजनेचा थेट लाभ घेऊ शकतील.  
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षभरातील 3 गॅस सिलेंडर रिफील करता येतील जे केंद्र सरकारच्या उज्वला योजना आणि राज्य सरकारच्या माजी लाडकी बहीण योजनेला संलग्न असेल.

हे पण पहा- प्रधानमंत्री आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी :-

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ साठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी

अन्नपूर्णा योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी ते पुढील प्रमाणे पाहुयात

  1. सर्वप्रथम कुटुंबाला Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.  
  2. होम पेजवर जा आणि नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.  
  3. यानंतर ऑनलाईन फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती योग्यरीत्या भरा.  
  4. माहिती योग्य भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र वेबसाईटवर अपलोड करा.  
  5. अर्जाचा फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित तपासल्यानंतर तो सबमिट करा.  
  6. तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल.  
  7. जो तुम्ही सेव करून ठेवू शकता किंवा त्याचा स्क्रीन शॉट घेऊ शकता.
  8. अर्ज क्रमांक तुम्हाला पुढील चालू स्थिति बघण्यासाठी उपयोगी होईल याची नोंद करून ठेवा.

हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ साठी अंदाजे येणारा खर्च :-

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ ही महाराष्ट्र सरकारकडून चालवण्यात येणारी योजना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. २०२४-२५ या चालू अर्थसंकल्पामध्ये तिचा विस्तार करण्यासाठीचा निर्णय घेतला गेला आहे. या योजनेअंतर्गत ५२.२ लाख कुटुंबांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामध्ये वंचित महिलांसाठी लाडकी बहीण योजना २०२४ देखील सुरू करण्यात आलेली आहे अधिकृत स्थळावरून असं कळवण्यात येते की या विस्तारानंतर लाभार्थ्यांची संख्या तिप्पट होणार असून या योजनेचा वार्षिक खर्च 860  कोटी रुपयां पासून ते 3200 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.  

हे पण पहा- मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ साठी अर्ज करा ;-

  1. सर्वप्रथम अर्जदाराने मुख्यमंत्र्यांना अन्नपूर्णा योजना २०२४ योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.  
  2. मुखपृष्ठावरील ऑनलाइन अर्ज या पर्यावर क्लिक करावे.  
  3. आता ऑनलाईन फॉर्म मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.  
  4. फॉर्म मध्ये विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावी.  
  5. फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहिती नीट तपासणी झाल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
  6. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल.  
  7. ज्याचा तुम्ही नोंद घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीन शॉट घेऊ शकता
  8. हा नंबर तुम्हाला पुढील चालू स्थिती बघण्यासाठी उपयोगी येईल
  9. त्यामुळे हा नंबर व्यवस्थित नोट करून ठेवा.

हे पण पहा- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ फॉर्म PDF मध्ये डाऊनलोड करा :-

  1. सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना अन्नपूर्णा योजना २०२४ योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जायच आहे.  
  2. मुखपृष्ठावर अर्ज भरणे या लिंक वर क्लिक करा.  
  3. आता तुमच्यासमोर महाराष्ट्रानं अन्नपूर्णा योजना फॉर्म फॉर्म PDF स्वरूपात उघडेल.   
  4. येथून तुम्ही डाउनलोड वर क्लिक करा.  
  5. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांना अन्नपूर्णा योजना PDF मध्ये डाउनलोड करू शकता.
  6. याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रिंट वर क्लिक करून या फॉर्मची प्रिंट काढू शकता.

हे पण पहा- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ GR PDF कसा डाऊनलोड करायचा :-

  1. सर्वप्रथम Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४योजनेचे अधिकृत https://gr.maharashtra.gov.in/ वेबसाईटवर जायच आहे.  
  2. मुखपृष्ठावरील दिलेल्या GR  फॉर्मच्या मुखपृष्ठावर जावा.  
  3. मुखपृष्ठावर दिलेल्या GR  फॉर्म PDF च्या लिंक वर क्लिक करा.  
  4. त्यानंतर महाराष्ट्र शासनाची शासन निर्णय साईट ओपन होईल.  
  5. त्यामध्ये सांकेतिक नंबर मध्ये 202408091505033706 हा नंबर टाका.  
  6. दिलेला कॅपचा बरोबर भरून शोधामध्ये क्लिक करा.  
  7. आता तुमच्यासमोर अन्नपूर्णा योजनेसाठीची GR PDF डाउनलोड चा ऑप्शन येईल तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

हे पण पहा- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ साठी पात्रता यादी चे नाव कसे पहायचे

  1. सर्वप्रथम तुम्हाला नारी शक्ति दूत ॲप डाऊनलोड करावे लागेल
  2. तुमच्या आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर वापरून ओटीपी लॉगिन करायचे आहे.
  3. लॉगिन केल्यानंतर ॲपचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल
  4. डॅशबोर्ड वर तुम्हाला मुख्यमंत्र्यांना अन्नपूर्णायोजना 2024  जिल्हा निहाय लाभार्थी यादी दिसेल त्यावर क्लिक करा
  5. लिंक वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल
  6. जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अर्ज क्रमांक टाकावा लागेल
  7. कॅपच्या कोड प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा
  8. आता तुमच्यासमोर अन्नपूर्णा योजना यादी येईल तुम्ही तुमचे नाव तपासून तुम्ही लाभार्थीसाठी पात्र आहात की नाही हे बघू शकता.

महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर खूप सारे योजना ह्या महाराष्ट्र सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी विधिमंडळामधून मोठा फंड ही मान्य करून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून यामध्ये सुरू केलेल्या सगळ्या चर्चेत असणारी माझी लाडकी बहीण योजना २०२४, माझ्या लाडका भाऊ योजना २०२४ म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना २०२४ तसेच तीर्थ दर्शन योजना २०२४ अशा विविध योजनांचा समावेश आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र सरकारने आणखी नवीन एक योजना गरीब आणि लहान कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी आणलेली आहे यामध्ये ५ सदस्य असणाऱ्या लहान कुटुंबांना वर्षाला ३ LPG सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेचा लाभ सर्व वर्गातील लोकांना होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील गरीब जनतेला एक मदतीचा हातभार सरकारकडून लावला जाणार आहे. माननीय मुख्यमंत्री अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी २८ जून २०२४ रोजी या योजनेची घोषणा केलेली आहे. ही योजना या अगोदरही अस्तित्वात होती पण 2024 च्या अर्थसंकल्प मध्ये या योजनेला समाविष्ट करून त्याचा विस्तार करण्याचे नियोजन सरकारने केले आहे, यामधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचवून त्यांना या  योजनेचा लाभ करून देणे हा सरकारचा हेतू आहे. तसेच या योजनेअंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या या ३ पटीने वाढेल असा अंदाज सरकारकडून वर्तवला जात आहे. अशा खूप साऱ्या योजना महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार आपल्यासाठी आणत असतात पण या योजना माध्यमांच्या अभावामुळे आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत आणि त्यामुळे आपण या योजनेच्या लाभांपासून वंचित राहतो. या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला या अश्या योजनांची माहिती वेळोवेळी पोहोचवण्याची काम करतो. असेच खूप साऱ्या योजना महाराष्ट्र सरकारकडून आणल्या गेल्या आहेत. त्या योजना पाहण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून नव- नवीन योजना पाहण्यासाठी आत्ताच आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी दिलेले लिंक वर क्लिक करा –https://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291

मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319

हे पण पहा- प्रधानमंत्री आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338

हे पण पहा- प्रधानमंत्री सूर्य घर योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/pm-surya-ghar-yojana-2024/#more-364

हे पण पहा- प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://blogwithsagarmane.com/pm-gruh-karj-yojana-2024/#more-396

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-baliraja-mofat-vij-yojana-2024/#more-401