Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४

Modi Awas Gharkul Yojana 2024

Table of Contents

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ प्रस्तावना;-

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ त्यामध्ये सर्वांसाठी घर २०२४ हे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्या घरामध्ये राहणारे कुटुंबाला लाभार्थ्याला ‘सन २०२४’ पर्यंत स्वतःची हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न या योजनेतून केला गेला आहे. एखाद्या व्यक्तीला दिवसभर काम केल्यानंतर एक विसावाचा क्षण देणारे ठिकाण म्हणजे त्याचं घर असतं, आणि हेच पक्क घर महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना मिळावे हे या योजनेचे मुख्य धोरण आहे ही या मधून स्पष्ट होत आहे.  त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना या शासनाद्वारे राबवल्या येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत विविध योजना अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा सुद्धा उपलब्ध करून देणे, हे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना मधून साध्य केले जात आहे. याचबरोबर निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणे नियमानुकूल करणे, शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देणे, इत्यादी कार्यक्रम हे शासनाद्वारे लाभार्थ्यांसाठी राबवले जात आहेत.

       Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ मधून गरीब आणि ज्या नागरिकांना घरे नाहीत किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे कच्चे घर आहे. अशा लोकांचा शासनाने Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ या योजनेमधून मदतीचा हात देणे बाबतचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक माणसाला आपले स्वतः चे घर असावे असे आयुष्यात मोठे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ ही योजना अंमलात आणलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांची निवड सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाच्या माहितीनुसार केली जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233

       महाराष्ट्र राज्यातील सर्व कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी/ तपासणी/ छाननी करून ग्रामसभेमार्फत संवर्गनिहाय कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (PWL) तयार करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये

अनुसूचित जाती                                  १,३३,५३६
अनुसूचित जातीत- जमाती              ३,३०,६७८
अल्पसंख्याक                                       ३७,९८२
इतर                                                      ५,६२,८७३
एकूण                                                    १०,६५,०६९

राज्यामध्ये इतके लाभार्थी आहेत. सन २०१६-१७ ते २०२०–२१ या कालावधीत सदर कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ही संपुष्टात आली आहे.

        सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ मध्ये तसेच प्राधान्यक्रम यादीमध्ये जे पण कुटुंब सामाविष्ट करण्यात आले नाहीत. अशा पात्र कुटुंबासाठी सप्टेंबर २०१८ ते मार्च २०१९  या कालावधीत आवास प्लस (प्रपत्र – ड) सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ४२,१७,१२२/- इतकी पात्र कुटुंबाची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी –

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीत१२,२१,०६०/-
अल्पसंख्याक ९१,५८३/-
इतर काही जाती  २९,०४,४७९/-

इतके लाभार्थी आहेत २०१९-२२ मध्ये आवास प्लस यामधील लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य मध्ये ३,९१,९२१/-  इतके उद्दिष्ट हे प्राप्त झाले आहेत यानुसार त्यामध्ये अनुसूचित व अनुसूचित जमाती २,३५,१५३/- अल्पसंख्याक व सर्वसाधारण प्रवर्गातील १,५६,७६८/- एवढे उद्दिष्ट मांडले गेले आहेत.  

या संदर्भात नमूद करण्यात येते की, आवास प्लस मध्ये अंतर्भूत होऊ न शकणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, तसेच मुक्त जाती भटक्या जमातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना इत्यादी उपलब्ध केल्या गेले आहेत. याच्यामुळे इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता अशा प्रकारच्या कोणत्याही योजना या अस्तित्वात आणलेले नाही. इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आवास प्लस (प्रपत्र-ड) यादी मध्ये राज्यातील मोठ्या प्रमाणावर पात्र लाभार्थ्यांची नावे विविध कारणामुळे अंतर्गत होऊ शकले नाही आहे. याबाबतच्या गोष्टी विचारात घेऊन राज्य शासनाने या संदर्भात केंद्र शासनाकडे या लाभार्थ्यांना पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना आवास प्लस प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याकरिता मान्यता देणे याबाबतचे प्रस्ताव मांडला होता, तथापि केंद्र शासनामार्फत या प्रस्तावाला मान्यता दिली नाही, पण अशा पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी राजस्थानने स्वतःची योजना तयार करावी असे निर्देश सुद्धा केंद्र शासनाकडून देण्यात आले होते. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मध्ये अशा प्रकारचे नवीन योजना सुरू करण्यासाठी आणि योग्य पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी नवीन योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळ मध्ये प्रस्ताव मांडला होता. या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी इतर मागासवर्गासाठी ३ वर्षात १० लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येथे ३ वर्षात १० लाख घरे बांधण्याकरिता नवीन महाराष्ट्र राज्य राबवण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मान्य केला आहे. या अशाच त्रुटींमधून नवीन जन्माला आलेली योजना म्हणजे Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ या योजनेमधून इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा म्हणजेच घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ राबवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

  1. आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले सर्व लाभार्थी.
  2. आवास प्लस प्रणाली मध्ये नोंद केलेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीम द्वारे रीजेक्ट झालेले सर्व पात्र लाभार्थी.
  3. जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी.

मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ चे स्वरूप:-

उपरोक्त शासन निर्णय मधील १,२,३ मुद्दे समावेश असलेल्या इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांची पात्रता ओळखून नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेले घर कच्चा घराचे अख्या घरामध्ये रूपांतर करण्यासाठी १.२० लाख इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ अंतर्गत पात्र असलेले लाभार्थ्यांना किमान २६९ चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील.

  • Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ अंतर्गत लाभार्थ्याची निवड वरील १, २, ३ मधून उपलब्ध असलेल्या कुटुंबाच्या यादीमधून करण्यात येईल.
  • तयार केलेली यादी मधून प्राप्त उद्दिष्टांच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
  • Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची कुटुंबाची स्थळ पाहणी झालेली नसेल ती स्थळ पाहणी यावेळी करण्यात येणार.
  • Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ ची ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर ग्रामविकास अधिकारी यांचे मार्फत करण्यात येणार आहे. तसेच मान्यतेनंतर  पुढील मान्यतेसाठी जिल्हा स्तरावर पाठवण्यात येईल.
  • Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ योजनेसाठी ग्रामसभेने निवड केलेल्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर खालील प्रमाणे जिल्हास्तरीय निवड समिती तयार करण्यात आलेली आहे.

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ साठि ठरवून दिलेल्या जिल्हास्तरीय निवड समितीची कार्य :-

ठरवून दिलेली समिती दर तीन महिन्यातून एकदा किंवा आवश्यकते नुसार Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ आढावा घेऊन योजनेची अंमलबजावणी कशी सुरू आहे, आणि त्यामध्ये कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे, या दृष्टिकोनातून मार्ग दर्शन करेल.

सदस्य सचिवाकडून मोदी आवाज घरकुल योजनेच्या अनुषंगाने सादर करण्यात येणारे प्रस्ताव व निर्णय घेईल व त्या अनुषंगाने निरीक्षानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड केल्यानंतर तालुकानिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी पुढील कार्यवाही साठी तालुक्याकडे पाठवण्यात येईल.

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ साठी सामाजिक अंकेक्षण :-

मोदी घरकुल योजनेचे सामाजिक अंकेक्षण प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणच्या धरतीवर करण्यात येईल.

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ च्या लाभार्थ्यांची पात्रता :-

  1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  2. Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ साठी महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य हे १५ वर्ष असणे आवश्यक राहील.
  3. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे १.२० लाखापेक्षा जास्त नसावे.
  4. लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
  5. लाभार्थ्यांकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली आम्ही असणे आवश्यक राहील अथवा त्यांचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
  6. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यथा कोठे ही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण ग्रह कर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  7. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
  8. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा मध्ये (PWL) समाविष्ट नसणे अनिवार्य राहील.

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:-

  • ६/१२ किंवा सातबारा उतारा /मालमत्ता नोंद पत्र ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहितील उतारा अथवा ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहितील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र.
  • सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीच्या प्रमाणपत्राचे साक्षांकित झेरॉक्स.
  • आधार कार्ड- स्वच्छने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत
  • रेशन कार्ड.
  • निवडणूक ओळखपत्र.
  • विद्युत बिल.
  • मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याची बँक पासून ची पहिल्या पानाची झेरॉक्स.

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ प्राधान्य क्षेत्र:-

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ मधील लाभार्थी यादी पात्र करताना ग्रामसभेने विचारात घ्यावयाचे प्राधान्य क्षेत्र हे खालील प्रमाणे असतील

  • घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा महिला कुटुंब प्रमुख.
  • पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पीडित लाभार्थी.
  • जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड झालेले व्यक्ती)
  • नैसर्गिक आपत्ती बाधित व्यक्ति
  • दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान ५ %  उद्दिष्ट दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य राहील.
  • इतर पात्र कुटुंबे.

हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ अर्थ सहाय्य वितरण पद्धती :-

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ची अंमलबजावणी, सन नियंत्रण व सामान्य ग्रामविकास विभागात असलेले राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय करेल. जिल्हा पातळीवर या योजनेची अंमलबजावणी प्रकल्प संचालक, ग्रामीण जिल्हा विकास यंत्रणा यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ करिता आवश्यक निधी स्वराज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांच्याकडे शासनामार्फत सोपवलेला आहे.

घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राजे व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय कडून पाठवून दिलेले रक्कम बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे (PFMS) निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर देण्यात येणार आहे.

घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केलेले डोंगराळ व दुर्मिळ भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकाम करिता प्रती घरकुल रुपये १.३० लक्ष व सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रत्येक घरकुल रुपये १.२० लक्ष देण्याचे शासनाने ठरवले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण योजनेप्रमाणे, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत मिळणार असलेले अनुदान ९०/९५ दिवस अकुशल मजुरीच्या स्वरूपात अभिसरणाद्वारे मिळणार आहे. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेली १२,०००/- रुपये प्रोत्साहन पर अनुदानास देखील लाभार्थी प्राप्त करू शकतात आणि सरकार यासाठी पाऊल उचलत आहे.

इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरिता स्वतःची जागा उपलब्ध नसेल, असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे सरकारला वाटते त्याकरिता शासनाने इतर लाभार्थ्यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५०० चौरस फूट जागेपर्यंत रु. ५०,०००/- पर्यंतचे अनुदान देणे ठरविले आहे.  तसेच इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त आणि प्रवर्गातील पात्र लाभार्थी हे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी ठरणार आहे. तर त्यातील पात्र असणाऱ्या लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यात आवश्यक निधीची तरतूद ही विभागामार्फत करण्यात येईल असे शासनाकडून जाहीर केले आहे.

हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ वित्तीय भार:-

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ योजनेअंतर्गत पुढील ३ वर्षांमध्ये राहिलेली इतर मागास प्रवर्गातील १० लाख पात्र लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ खालील प्रमाणे देण्याचे शासनाच्या विचारत आहे:-

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ ची अंमलबजावणी, सनियंत्रण व समन्वय ग्राम विकास सहभागाच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य स्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण या योजनेमार्फत करण्यात येणार आहे. त्याकरिता कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय ४ % प्रशासकीय निधी म्हणून देण्याचे शासनाने ठरवले आहे.

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ अंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता वरील प्रमाणे वर्षांनिहाय निधी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून उपलब्ध करून देण्यासाठीचे शासनाच्या आश्वासन आहे.

Modi Awas Gharkul Yojana 2024 I मोदी आवास घरकुल योजना २०२४ साठी आत्ताच अर्ज करा, ऑनलाइन अर्ज डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – https://drive.google.com/file/d/1HIrfuFIBLo24YwF08hr9jQKIDGJdKvCp/view

महाराष्ट्र सरकार आपल्यासाठी असेच नव- नवीन सरकारी योजना आपल्या साथी अंमलात आणत असतं. पण या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, अशाच योजनांना आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. आता चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजना,  माझा लाडका भाऊ योजना, लेक लाडकी योजना २०२४, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४, मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४आम्ही यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. अशा योजना सर्वाधिक पहिला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आमचा व्हाट्सअप ग्रुप दिलेले लिंक वर क्लिक करून जॉईन करा- https://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291

मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/

हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/

हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक कराhttps://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319