PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ म्हणजे काय:-
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ म्हणजे काय तर मध्यमवर्गीय कुटुंबांमधील सर्वात मोठे स्वप्न असते ते म्हणजे आपले स्वतःचे घर असावे पण मध्यम वर्गातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बघता हे घर बांधकामासाठी कर्ज काढणे हे खूपच कठीण जाते. मध्यमवर्गीय कुटुंबाचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज या ब्लॉगमध्ये आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. जर तुम्ही घर खरेदी करण्याचे किंवा घराचे बांधकाम करण्याचे स्वप्न बघत असाल तर सरकारने तुमच्यासाठी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी PM Gruh Karj Yojana 2024 ची स्थापना केली आहे. यामध्ये अत्यंत अल्पदरामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांना कर्ज मिळवून देणे आणि घरासंदर्भातले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय सरकारने योजिले आहे.
PM Gruh Karj Yojana 2024 दिलेल्या योजना अंतर्गत तुम्हाला ५० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज २० वर्षांसाठी दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही तीन टक्के (३%) ते साडेसहा टक्के (६.५%) या व्याज दराने हे कर्ज घेऊ शकता, या कर्जाची वैधता हे जास्तीत जास्त २० वर्षे राहणार आहे. या संदर्भात आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत मध्यम वर्गातील कुटुंबासाठी घर बांधण्याचे जे मुख्य स्वप्न असतं हे त्याच्या अपुऱ्या आर्थिक स्थितीमुळे आणि मूलभूत कर्जा पूर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक बळ यामध्ये अडकल्याने पूर्ण होऊ शकत नाही. या गोष्टी विचारात घेऊन सरकारने ही योजना राबवण्याकचे ठरवले आहे. घरासाठी लागणारे अपुरे पैसे आणि आर्थिक पाठबळ नसलेने तसेच कर्जाची टक्केवारी जास्त असणे अशा सर्व समस्यांवर सरकारने या योजनेमधून समाधान केले आहे. आता या संदर्भात कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. PM Gruh Karj Yojana 2024 मधून तुम्हाला ९ लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते, आणि त्यावर तुम्हाला वार्षिक व्याज अनुदानही मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने ६०,००० कोटी रुपयांचे बजेट आखले आहे. ज्याचा फायदा २५ लाख ग्रह कर्जदारांना होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची तारीख अद्याप जरी जाहीर झाली नसली तरी, लवकरच मंत्रिमंडळाकडून याची मंजुरी मिळू शकते. यानंतर प्रधानमंत्री गृह कर्ज लोन सबसिडी योजना सुरू केली जाईल, आणि त्याचा लाभ हा लाभार्थ्यांना मिळेल. विशेषत: शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांनसाठी ही योजना सरकारने सुरू करण्याचे विचारात घेतले आहे. या ब्लॉग मध्ये आपण याबद्दल सर्विस्तर योजनेची माहिती जाणून घेत आहोत. जर आपण बारकाईने विचार केला तर आपण याविषयी तपशील चर्चा करणार आहोत, जसे की ही योजना काय आहे, त्याचे फायदे काय आणि योजने संदर्भात आपण कसे अर्ज करू शकता, पात्रता, अपात्रता, इत्यादि.
हे पण पहा- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ प्रस्तावना :-
शहरी भागातील राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी या वर्षी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गृह योजना 2024 ची सुरुवात केली आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे जे कच्च्या घरात राहतात किंवा भाड्याच्या घरात राहतात. या योजनेचा अंतर्गत जास्तीत जास्त ५० लाख रुपयांचे कर्ज हे २० वर्षाच्या कालावधीसाठी देण्याचे सरकारने ठरवले आहे, व त्या कर्जावर ३% टक्के ते ६.५ % या व्याजदराची आकारणी केली जाईल. तसेच या योजनेचा जवळपास २५ लाख लाभार्थ्यांना फायदा होणार असून या सरकारी योजनेतून पुढील ५ वर्षात ६०,००० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज हे दिले जाणार आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ योजनेचा लाभ:-
प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ अंतर्गत सरकार आपल्याला घर बनवण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणार आहे. या योजनेअंतर्गत भारतामधील प्रत्येक नागरिकांना ५० लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे घेता येणार आहे. या कर्जावर सरकार तुम्हाला दरवर्षी ३% ते ५% व्याजापर्यंतची सूट देईल सरकारने प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ अंतर्गत ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे २५ लाख गरजू नागरिकांना या ग्रह कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रधानमंत्री गृह कर्ज योजना ही भारतामधील मध्यम कुटुंबासाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या मदतीने त्यांना आपल्या स्वप्नातले घर साकारता येणार आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ योजनेचे फायदे :-
- या योजनेच्या अंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांचे स्वप्नातले घर साकारण्यासाठी स्वस्त/ अल्प व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- ९ लाखापर्यंतच्या ग्रह कर्जांच्या रकमेवर ३% टक्के ते ६.५ % या दराने वार्षिक व्याज अनुदान मिळणार आहे.
- योजनेतील नियमावली अनुसार व्याज अनुदानाची जी रक्कम आहे ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.
- या योजनेचा २५ लाख ग्रहकर्ज धारकांना फायदा होईल आणि सरकारने ५ वर्षांमध्ये या योजनेसाठी ६०,००० कोटी रुपये खर्च करण्याचा उद्देश्य ठेवला आहे.
- या योजनेमुळे मध्यम गटातील व गरीब कुटुंबातील लोकांना अल्पदरात गृह कर्ज मिळाल्यामुळे त्यांचे स्वप्नातले घर ते साकारू शकतील व त्यांचे राहणीमान सुधारेल असे सरकारचे धोरण आहे.
हे पण पहा- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ योजनेचे उद्दिष्ट :-
या योजनेचा मुख्य हेतु हा शहरामध्ये राहणारे मध्यमवर्गीय कुटुंब आणि गरीब कुटुंबातील लोकांना त्याच्या उदरनिर्वाहासाठी अगोदरच जास्त खर्च करावा लागतो अशामध्ये त्यांना गृह कर्ज हे परवडणारे नसते. पण त्यांच्या घर बांधण्याच्या स्वप्नांसाठी सरकारने अल्प दरामध्ये गृह कर्ज देण्यासाठी ही योजना ही अमलात आणण्याचे योजिले आहे. जेणेकरून त्यांना परवडणाऱ्या व्याजदरामुळे त्यांचे घर बांधून पूर्ण होईल आणि त्यांचे राहणीमान सुधारेल.
हे पण पहा- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ योजनेसाठी लागणारी पात्रता :-
- या योजनेच्या लाभासाठी अर्जदार नागरिकांचे नागरिकत्व हे भारतीय असणे अनिवार्य आहे.
- योजना प्रमुख रित्या शहरी भागात आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबासाठी आहे.
- या योजनेसाठी अर्ज करणार्या व्यक्ती हा कोणत्याही बँकेचा डिफॉल्टर नसावा.
- समाजातील सर्व स्तरावरील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ |
सुरुवात कोणी केली | केंद्र सरकार |
चालू वर्ष | 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://pmaymis.gov.in/ |
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ साठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी :-
प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ साठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी ही खालील परमणे असणार आहे:-
- जातीचे प्रमाणपत्र.
- आधार कार्ड
- घरच्या पत्त्याचा पुरावा
- चालक परवाना
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईजचा फोटो
हे पण पहा- प्रधानमंत्री सूर्य घर योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/pm-surya-ghar-yojana-2024/#more-364
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ या योजनेसाठी कसा अर्ज करावा:-
या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल आणि वर दिलेली आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता सध्या अर्जाची प्रक्रिया ही सुरू झालेली नसल्यामुळे अर्जदारांना काही वेळ वाट पहावी लागणार आहे भारताची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या लिंक वर क्लिक करून या योजने संदर्भात तुम्ही अर्ज भरू शकता https://pmaymis.gov.in/
या योजनेचा भरपूर प्रमाणात लोकांना लाभ मिळणार असल्यामुळे, या संदर्भातले नियम व अटी यांना मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच या संदर्भातला निकाल व ही योजना सुरू करण्यासाठी अंतिम तारीख सरकार जाहीर करणार आहे. अर्ज सुरू झाल्यानंतर आम्ही या संदर्भातील संपूर्ण माहिती या ब्लॉगवर अपडेट करत राहू. काही अधिकृत माहिती चेक करायचे असल्यास आपण दिलेले लिंक वर https://pmaymis.gov.in/ क्लिक करून नवीन येणाऱ्या अपडेट पाहू शकता जेणेकरून तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही आणि सगळ्यात लवकर तुम्हाला या लाभासाठी अर्ज करता येईल आणि तुम्हाला या योजनेमधून गृह कर्जाचा लाभ मिळेल.
हे पण पहा- प्रधानमंत्री आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338
PM Gruh Karj Yojana 2024 I प्रधानमंत्री गृह कर्ज योजना २०२४ निष्कर्ष :-
प्रधानमंत्री गृह कर्ज योजना 2024 म्हणजेच पीएम होम लोन सबसिडी योजना 2024 आहे. ही योजना शहरी भागातील कमी उत्पन्न असणाऱ्या आणि गरीब लोक जे झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांना त्यांच्या स्वप्नातले घर देऊन त्यांचे राहणीमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे, आणि हा हेतू पार करण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला आहे. शहरामधील लोकांना उदरनिर्वाहासाठी अगोदरच खूप खर्च करावा लागत असतो. अशा लोकांना गृह कर्ज घेणे आणि ते फेडणे हे शक्य होत नाही. त्यासाठी त्यांना अल्पदरामध्ये ग्रह कर्ज मिळवून देणे ही एकच बाजू शक्य असल्याने सरकारने यासाठी प्रधानमंत्री गृह कर्ज योजना 2024 अंमलात आणली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून या योजने संदर्भातले अर्ज हे भरता येणार आहेत. पण अजून या योजनेची अर्ज भरण्याची अंतिम तारीख मंजूर झाली नसल्याने यासंदर्भातले अर्ज आता सध्या तरी भरता येणार नाही आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जुळवा जुळवा करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर लगेच यासाठी अर्ज करावा. या योजनेमधून सरकारने अल्पदरामध्ये कर्ज देऊन झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तसेच गरीब मध्यमवर्गी कुटुंबांसाठी एक वरदान घेऊन आले आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्नातले घर हे साकारले जाणार आहे. लवकरात लवकर आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन होऊन या योजनच्या संदर्भातले अपडेट मिळवत राहा, ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याने लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. अशाच योजना सरकार आपल्यासाठी आणत असते आणि आम्ही अशा योजनांचा ब्लॉक तयार करून आपल्यापर्यंत त्याची पूर्णपणे माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच योजनांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत आणत असल्याने आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून नवीन नवीन योजनेचा लाभ घ्या. व्हाट्सअप जॉईन करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.-https://chat.whatsapp.com/G0DyfdwhOuS4ewvEY3sov1
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा-https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/#more-233
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-yuva-karya-prashikshan-yojana/#more-291
मुख्यमंत्री लेक लाडकी योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/lek-ladaki-yojana-2024/
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा- https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-tirth-darshan-yoajana-2024/
मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा–https://blogwithsagarmane.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/#more-319
हे पण पहा- प्रधानमंत्री आवास घरकुल योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/modi-awas-gharkul-yojana-2024/#more-338
हे पण पहा- प्रधानमंत्री सूर्य घर योजना २०२४ जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा– https://blogwithsagarmane.com/pm-surya-ghar-yojana-2024/#more-364